Jyotiraditya Sindia | २०२३ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप जिंकेल- सिंदिया | Sakal |

५ पैकी ४ राज्यांमध्ये घवघवीत यश मिळाल्यानंतर भाजप पुढच्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकांमध्येही बहुमत मिळवेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंनी व्यक्त केलाय. २०२३ मध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये निवडणुका होणार आहेत

BJP will win the 2023 Madhya Pradesh, Rajasthan and Chhattisgarh election with majority -Jyotiraditya Sindia

#AssemblyPolls #NarendraModi #JyotiradityaScindia #BharatiyaJanataParty #MarathiNews